संतोष करंडक ट्रॉफी ….. खेळाशी संबंधीत आहे.
रॉजर फेडरर ….. या खेळाचे खेळाडू आहेत.
चंद्रयान ३ च्या लेंडर व रोवर चे नाव ….. आहे.
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Beed Kotwal Bharti Paper 2023 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔मांजराला कुत्रा म्हटले, कुत्र्याला घोडा म्हटले, घोड्याला गाय म्हटले, गायीला बैल म्हटले आणि बैलाला म्हैस म्हटले तर मांजराच्या शत्रूला काय म्हणाल?
बीड जिल्ह्यामध्ये किती क्षेत्र वनाखाली आहे?
१ मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाची किंमत ८०० रुपये असल्यास १५ मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाची किंमत काढा.
गणेश चतुर्थी : भाद्रपद :: होळी : ?
पंडित हरिप्रसाद चौरासिया ….. वाद्याचे वादक आहेत.
मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून कोणाला ओळखतात?
📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔एका मिनीबसच्या चाकाचा व्याज 0.7 मी आहे. त्या बसचे चाक 5000 फेऱ्यांत किती अंतर कापेल?
बेकींग सोडा याचे रासायनीक नाव काय आहे?
मानवी मेंदुचा सर्वात मोठा भाग ... हा असतो.
दोन संख्यांचा म.सा.वि व ल.सा.वि अनुक्रमे १५ व ४२० आहे. जर एक संख्या १०५ असल्यास दुसरी संख्या कोणती ?
भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीनुसार 'पोलीस' हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे?
पुढीलपैकी कोणत्या पदाची किंमत ही 720 x 27 एवढी आहे?