HATE हा शब्द 8175 असा लिहिल्यास LOVE हा शब्द कसा लिहाल ?
पर्याय (Options):
a
141425
b
131210
c
111226
d ✓ योग्य उत्तर
121555
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
HATE चे अक्षरक्रम 8‑1‑20‑5 म्हणजे 8175; LOVE साठी 12‑15‑22‑5 म्हणजे 121555.
←
मागील प्रश्न #31
लेट मी से ईट नाऊ' या पुस्तकाचे लेखक कोण ?
पुढील प्रश्न #33
→ चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Navi Mumbai Srpf 11 Bharti 2019 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔1 उत्तर पहा ➔ 2 उत्तर पहा ➔ 3 उत्तर पहा ➔ 4 उत्तर पहा ➔ 5 उत्तर पहा ➔ 6 उत्तर पहा ➔
CAT = 24, DOG = 26 तर RAT = ?
रामरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण रुपये 85000 ला खरेदी केले. गाय, म्हैस व बैल यांच्या किंमतीचे प्रमाण 4: 8: 5 असेल, तर बैलाची किंमत किती ?
एका आयाताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 1020 सें.मी. आहे तर आयाताचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
एका वर्तुळाचा परीघ 176 सें.मी. असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
(m 2 +18)/9 = 3 तर m = ?
एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20000 रु. असून तो 18500 रुपयात विकला तर शेकडा किती सूट दिली ?