महासराव
महासराव

चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे?

पर्याय (Options):
a
कोरोना विषाणू
b
एचआयव्ही विषाणू
c
एडीसईजिप्ती डास
✓ योग्य उत्तर
d
दूषित पाणी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चिकनगुनिया विषाणू Aedes aegypti डासाने प्रसारित होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा