महासराव
महासराव

‘हात दाखवणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

पर्याय (Options):
a
विजयाची खुण
b
निरोप देणे
c
अभिवादन करणे
d
चोप देणे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'हात दाखवणे' या वाक्प्रचाराचा अर्थ 'चोप देणे किंवा मारहाण करणे' असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा