महासराव
महासराव

गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला गुळ म्हटले, गुळाला आंबा म्हटले आणि आंब्याला गवत म्हटले तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तू कोणती?

पर्याय (Options):
a
गुळ
b
आंबा
✓ योग्य उत्तर
c
बटाटा
d
गवत
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मानवनिर्मित वस्तू 'गूळ' आहे. प्रश्नातील संकेतानुसार गुळाला 'आंबा' म्हटले आहे, म्हणून उत्तर 'आंबा' येईल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा