….. ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहीला.
कोणत्या महसूल पध्दतीत शेतकरी जमीन मालक बनले?
….. हे ISRO चे अध्यक्ष आहेत.
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Beed Kotwal Bharti Paper 2023 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔सुजयला मराठीत ७५ पैकी ६० गुण, गणितात ४० पैकी ३६ गुण, विज्ञानात ५० पैकी ३० गुण व इंग्रजीत १०० पैकी ७५ गुण मिळाले; तर त्याला कोणत्या विषयात सर्वात जास्त गुण मिळाले?
संतोष करंडक ट्रॉफी ….. खेळाशी संबंधीत आहे.
गटाशी जुळणारे पद निवडा: सावतामाळी, गोरा कुंभार, कबीर, …..
एका सांकेतिक भाषेत BALL = 4799, KNOW = 3256 व CAN = 872 तर या भाषेत LOCK हा शब्द कसा लिहाल?
बीड जिल्ह्यातील पाटोदा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
7, 8, 11, 17, 27, 42, ?
📚 इतिहास (History) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी, आरोग्य खात्याने, एका वसतिगृहातील मुलांना वाटप करण्यासाठी 30 सफरचंद, 55 मोसंबी व 80 केळी खरेदी केली. प्रतयक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची 5 फळे शिल्लक राहिली, तर वसतिगृहात किती मुले होती?
आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीसाठी 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट' (Player of the Tournament) पुरस्कार कोणत्या खेळाडूला देण्यात आला?
एका दुकानदाराने 25 पेनांच्या मूळ खरेदी किंमतीत त्यापैकी 20 पेनची विक्री केली तर या व्यवहारात त्याचा नफा / तोटा किती ?
दिशा ज्ञान: राजू मंदिराकडे तोंड करून उभा होता. त्याच्या उजव्या बाजूला दक्षिण दिशा होती. तो तीन वेळा काटकोनात डावीकडे वळला, तर आता त्याच्या पाठीमागील दिशा कोणती असेल?
16 व्या वित्त आयोग अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली.
एका संख्येतून ८ हा अंक ९ वेळा वजा केल्यास बाकी ७ उरते तर ती संख्या कोणती ?