कोणत्या महसूल पध्दतीत शेतकरी जमीन मालक बनले?
९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ….. येथे घेण्यात आले.
….. ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहीला.
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Beed Kotwal Bharti Paper 2023 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔7, 8, 11, 17, 27, 42, ?
“हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी” हा ग्रंथ कोणी लिहीला?
….. हे ISRO चे अध्यक्ष आहेत.
नायगाव अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिध्द आहे?
बीड जिल्ह्यातील पाटोदा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
मालवण ….. फळांसाठी प्रसिध्द ठिकाण आहे.
📚 इतिहास (History) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔आठ व्यक्ती M, N, O, P, Q, R, S आणि T एका सरळ रेषेत दक्षिणेकडे तोंड करुन बसल्या आहेत. R आणि P यांच्यामध्ये फक्त 2 व्यक्ती आहेत. Q आणि M मध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच P आणि S मध्ये आहेत. O हा S चा शेजारी नसून S हा N च्या लगेच डावीकडे बसतो. Q हा R च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसत असून R हा उजव्या टोकापासुन चौथ्या क्रमांकावर आहे. M हा ओळीच्या टोकाला बसतो. T हा Q च्या लगेच उजवीकडे बसतो. खालीलपैकी कोणती व्यक्ती ओळीच्या टोकाला बसते?
आकारमानाच्या दृष्टीने राज्यांचा योग्य उतरता क्रम कोणता?
खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे ?
दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा . 2, 46, 7, 38, 14, 18, 23, 7
एका रकमेच्या चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांमधील फरक १५% वार्षिक दराने २ वर्षांसाठी ₹१,२५० आहे, तर ती मुद्दल रक्कम किती रुपये असेल?
16, 45, 135 आणि 144 यांचा लसावि किती ?