महासराव
महासराव

गिरि + ईश

पर्याय (Options):
a
गिरिश
b
गीरईश
c
गिरीश
✓ योग्य उत्तर
d
गिर्रश
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सजातीय स्वरसंधीचा नियम: गिरि (र् + इ) + ईश (ई) = र् + ई = 'गिरीश'. पर्याय (C) 'गिरीश' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा