अलंकाराचा प्रकार शोधा. “काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या उरी कोमल का?”

Find the type of decoration. "The thorn is rooted in my foot, why is your thorn tender?"
पर्याय (Options):
a
दृष्टात अलंकार
Ornament in sight
b
असंगती अलंकार
Incongruous ornamentation
✓ योग्य उत्तर
c
सार अलंकार
Essence ornament
d
व्याजस्तुती अलंकार
Ornament of interest
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर: पर्याय B (असंगती अलंकार)

स्पष्टीकरण:
• असंगती अलंकार: कारण एका ठिकाणी घडते आणि त्याचे कार्य किंवा परिणाम मात्र भलतीकडेच दुसऱ्या ठिकाणी घडताना दाखवला जातो, तेव्हा 'असंगती अलंकार' होतो.
• उदा. 'काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या उरी कोमल का?' (काटा एकाच्या पायात रुततो पण त्याची वेदना मात्र दुसऱ्याच्या हृदयात होते).

There is a contradiction in the semantics of this line and the use of incongruous ornamentation.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'अलंकार व अलंकारांचे प्रकार (Figures of Speech: शब्दालंकार व अर्थालंकार)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा