वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडिलांचे आजचे वय काढा?

Father's age is three times the child's age. If after 10 years the father's age will be twice the son's age, find the father's age today?
पर्याय (Options):
a
32 वर्ष
32 years
b
60 वर्ष
60 years
c
30 वर्ष
30 years
✓ योग्य उत्तर
d
40 वर्ष
40 years
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

मुलाचे वय x मानल्यास वडिलांचे वय 3x; 10 वर्षांनंतर (3x+10) = 2(x+10) या समीकरणापासून x=10 मिळतो, म्हणून वडिलांचे आजचे वय 30 वर्षे आहे.

If child's age is x, father's age is 3x; After 10 years the equation (3x+10) = 2(x+10) gives x=10, so father's age today is 30 years.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा