महासराव
महासराव

एल.पी.जी. गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात?

पर्याय (Options):
a
मिथेन व ब्युटेन
b
मिथेन व इथेन
c
ब्युटेन व आयसोब्युटेन
✓ योग्य उत्तर
d
इथेन व ब्यूटेन
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
LPG गॅस मध्ये ब्युटेन + आयसोब्युटेन हे दोन प्रमुख घटक असतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा