महासराव
महासराव

“एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली, पण जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला.” या वाक्यातील अलंकार कोणता?

पर्याय (Options):
a
अनुप्रास
b
अतिशयोक्ती
✓ योग्य उत्तर
c
उपमा
d
यमक
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अलंकार विचार: कोणत्याही गोष्टीचे प्रत्यक्षापेक्षा अत्यंत फुगवून, अशक्यप्राय वर्णन केलेले असते तेव्हा 'अतिशयोक्ती अलंकार' होतो. पर्याय (B) 'अतिशयोक्ती' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा