महासराव
महासराव

एका वर्गातील 28 मुलांचे सरासरी वय 14 वर्ष होते. त्यातील वर्ग शिक्षकासह सरासरी वय 1.5 वर्षाने वाढते, तर वर्ग शिक्षकाचे वय 178 किती?

पर्याय (Options):
a
60 वर्ष
b
59.5 वर्ष
c
56 वर्ष
d
57.5 वर्ष
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शिक्षकाचे वय = (29 × 15.5) - (28 × 14) = 449.5 - 392 = 57.5 वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔