महासराव
महासराव

एका वर्गातील १२० विद्यार्थीपैकी ५० टक्के विद्यार्थी पास झाले, तर किती विद्यार्थी नापास झाले?

पर्याय (Options):
a
५०
b
४०
c
६०
✓ योग्य उत्तर
d
७०
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१२० चे ५०% विद्यार्थी पास झाले, म्हणजे उर्वरित ५०% नापास झाले: १२० × (५० ÷ १००) = ६० विद्यार्थी नापास झाले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔