महासराव
महासराव

एका ठरावीक रकमेवरती व्याजाचा दर पहिल्या 2 वर्षासाठी 6%, पुढील 5 वर्षासाठी 9% व पुढील शिल्लक कालावधीसाठी 13% आहे. जर 10 वर्षानंतर त्या रकमेवर एकूण व्याज 7,680 रुपये मिळत असेल तर मुद्दलाची रक्कम किती असेल?

पर्याय (Options):
a
7000 रु.
b
8000 रु.
✓ योग्य उत्तर
c
8500रु.
d
10450 रु.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण व्याज = (2×6% + 5×9% + 3×13%) × मुद्दल = 96% × मुद्दल. 7680 = 0.96 × मुद्दल, म्हणून मुद्दल = 7680 / 0.96 = 8000 रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔