महासराव
महासराव

एका समलंब चौकोनामध्ये समांतर खाजूंची लांबी अनुक्रमे 10 सेंमीआणि 15 सेंमी आहे. तसेच त्या समांतर बाजू एकमेकांपासून 4 सेंमी अंतरावर आहे तर त्या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती असेल?

पर्याय (Options):
a
50 सेमी 2
✓ योग्य उत्तर
b
25 सेमी 2
c
70 सेमी 2
d
100 सेमी 2
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समलंब चौकोन क्षेत्रफळ सूत्र: क्षेत्रफळ = १/२ × (समांतर बाजूंची बेरीज) × लंबरूप अंतर = १/२ × (१० + १५) × ४ = २५ × २ = ५० चौ.सेमी. पर्याय (A) '50 सेमी 2' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔