महासराव
महासराव

एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान आहे आणि त्यातील समद्विभुज त्रिकोणाचा पाया आणि दोन समान बाजु अनुक्रमे 16 सेंमी आणि 10 सेंमी असतील तर समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?

पर्याय (Options):
a
9.5 सेंमी 2
b
12.5 सेंमी 2
c
48 सेंमी 2
✓ योग्य उत्तर
d
10.5 सेंमी 2
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी हेरॉनच्या सूत्राचा वापर करतात किंवा उंची काढून क्षेत्रफळ = 1/2 x पाया x उंची या सूत्राचा वापर करतात. पाया 16 सेंमी आणि बाजू 10 सेंमी असल्यास उंची 6 सेंमी येते, त्यामुळे क्षेत्रफळ 48 च.से. होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔