महासराव
महासराव

एका पार्टीत १२ लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही दोन व्यक्तीचे हस्तांदोलन एकचदा होईल. तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती?

पर्याय (Options):
a
१२०
b
५५
c
६६
✓ योग्य उत्तर
d
१२२
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हस्तांदोलनांची संख्या = n(n - १) ÷ २ = १२ × ११ ÷ २ = १३२ ÷ २ = '६६'. पर्याय (C) '६६' योग्य उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔