महासराव
महासराव

एका पाच मजली इमारतीतील प्रत्येक मजल्यावर एक खेळाडू राहतो. सर्वांत वरच्या मजल्यावर क्रिकेटपटू राहत नाही. हॉकीपटूला आपल्या फुटबॉलपटू मित्राला भेटण्यासाठी वरच्या मजल्यावर जावे लागते. जलतरणपटू हा क्रिकेटपटूच्या त्वरीत खालच्या मजल्यावर राहतो. क्रिकेटपटू फुटबॉलपटूला चिकटून असलेल्या मजल्यावर राहू शकत नाही तर सर्वांत खालच्या मजल्यावर टेनिसपटू राहतो तर मध्यभागी असलेल्या मजल्यावर कोण राहतो ?

पर्याय (Options):
a
हॉकीपटू
b
क्रिकेटपटू
✓ योग्य उत्तर
c
जलतरणपटू
d
फुटबॉलपटू
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
तर्कसंगत बैठक क्रम: मजले १ ते ५: मजला १: टेनिसपटू, मजला २: जलतरणपटू, मजला ३: क्रिकेटपटू, मजला ४: हॉकीपटू, मजला ५: फुटबॉलपटू. मध्यभागी (तिसऱ्या मजल्यावर) 'क्रिकेटपटू' राहतो. पर्याय (B) 'क्रिकेटपटू' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔