महासराव
महासराव

एका झाडाची उंची 5 फुट आहे. जर दर वर्षी ते झाड स्वत:च्या उंचीपेक्षा 1 / 10 ने वाढते, तर 3 वर्षानंतर त्याची उंची किती होणार ?

पर्याय (Options):
a
6.005
b
6.05
c
6.055
d
6.655
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दरवर्षी १.१ पट वाढ: ५ × (१.१)³ = ५ × १.३३१ = ६.६५५ फूट.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔