महासराव
महासराव

एका दोरीचे समान पाच भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल?

पर्याय (Options):
a
पाच ठिकाणी
b
तीन ठिकाणी
c
चार ठिकाणी
✓ योग्य उत्तर
d
सहा ठिकाणी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कोणत्याही दोरीचे ५ समान तुकडे करण्यासाठी तिला ४ ठिकाणी कापावे लागेल (भाग संख्या - १).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔