महासराव
महासराव

एका चित्रपटांमध्ये लहान मुलांसाठी तीन रुपये व प्रौढ वर्गासाठी दहा रुपये तिकीट आहे. या चित्रपटाला पंचवीस लोकांनी तिकिटे काढली. त्यावेळी त्यांना 180 रुपये खर्च करावे लागले तर त्या 25 लोकांपैकी लहान मुलांची संख्या किती ?

पर्याय (Options):
a
15
b
18
c
10
✓ योग्य उत्तर
d
20
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
३x + १०(२५ - x) = १८० => ३x + २५० - १०x = १८० => ७x = ७० => x = १० लहान मुले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔