महासराव
महासराव

एका बसला एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यासाठी ७ तास ४५ मिनीटे लागतात. त्या बसचा ताशी वेग ४०.६ किमी इतका असल्यास त्या दोन गावातील अंतर किती?

पर्याय (Options):
a
३०२.४७ किमी
b
३४० किमी
c
३१४.६५ किमी
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
७ तास ४५ मिनिटे = ७.७५ तास. अंतर = ४०.६ × ७.७५ = '३१४.६५ किमी'. पर्याय (C) '३१४.६५ किमी' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔