महासराव
महासराव

एका २२५ मीटर लांब रांगेमध्ये २६ झाडे समान अंतरावर लावलेली आहेत. पहिले आणि शेवटचे झाड त्या रांगेच्या दोन्ही टोकाला असेल, तर त्या रांगेमधील सलग असलेल्या कोणत्याही दोन झाडांतील अंतर किती?

पर्याय (Options):
a
८.६५ मीटर
b
९ मीटर
✓ योग्य उत्तर
c
८.६५३८ मीटर
d
९.३७५ मीटर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२६ झाडांमध्ये २५ गाळे होतात. दोन झाडांतील अंतर = २२५ ÷ २५ = '९ मीटर'. पर्याय (B) '९ मीटर' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔