एका सांकेतिक भाषेत ‘५’ ला ‘४’ म्हटले, ‘+’ ला ‘×’ म्हटले, व ‘४’ ला ‘२’ म्हटले, तर ४ + ३ × ५ = ?

पर्याय (Options):
a
३०
b
३६
c
24
✓ योग्य उत्तर
d
६०
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

दिलेल्याप्रमाणे,
५ ला ४ म्हटले आहे.
ला × म्हटले आहे.
४ ला २ म्हटले आहे.
मूळ उदाहरणातील चिन्हे व अंक बदलल्यावर:
४ + ३ × ५
= २ × ३ × ४
= ६ × ४
उत्तर = २४

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा