एका घरगुती समारंभात 'अ' ची आजी, आई, पती, 'अ' ची पाच मुले व त्यांच्या पत्नी व मुलांचा प्रत्येकी एक मुलगा व मुलगी हे सर्वजण उपस्थित होते. तर त्या समारंभास एकूण किती स्त्रिया उपस्थित होत्या?

पर्याय (Options):
a
9
b
12
c
13
✓ योग्य उत्तर
d
29
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

एकूण स्त्रिया: आजी (१) + आई (१) + स्वतः 'अ' (१) + ५ सुना (५) + ५ नाती (५) = '१३' स्त्रिया. पर्याय (C) '13' अचूक आहे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा