महासराव
महासराव

एक टेबल ८६३ रुपयास विकल्यावर जेवढा नफा होणार आहे तेवढाच तोटा तो ६३१ रुपयास विकल्यावर होणार आहे. तर टेबलाची किंमत किती?

पर्याय (Options):
a
७५०
b
७४७
✓ योग्य उत्तर
c
७६७
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
टेबलाची किंमत 747 रुपये आहे; नफा = तोटा या अटीने 863 − C = C − 631 ⇒ 2C = 1494 ⇒ C = 747.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔