महासराव
महासराव

‘दूटांगी‘ या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?

पर्याय (Options):
a
दोन नांग्या असलेला
b
दोन ठिकाणी फाटलेला
c
दोन पाय असलेला
✓ योग्य उत्तर
d
यापैकी काही नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'दूटांगी' म्हणजे दोन टांगा किंवा दोन पाय असणारा प्राणी/मनुष्य.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा