महासराव
महासराव

दर मीटरला २२.६५ रुपये या भावाने ५ मीटर कापड घेतले तर १५० रुपयांतून किती रुपये उरतील?

पर्याय (Options):
a
३७.१५
b
३५.०५
c
३५.५५
d
३६.७५
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण खर्च = 5 मीटर × 22.65 रुपये/मीटर = 113.25 रुपये. उरलेली रक्कम = 150 - 113.25 = 36.75 रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔