महासराव
महासराव

दोन संख्यांचा मसावि 6 असून त्यांचा लसावि 72 आहे. त्या संख्या 3 : 4 प्रमाणात आहेत तर त्या संख्या कोणत्या ?

पर्याय (Options):
a
12, 16
b
24, 32
c
18, 24
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संख्या 3k आणि 4k म्हणून घेता, 12k²=72 ⇒ k=6, त्यामुळे संख्या 18 व 24 मिळतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔