महासराव
महासराव

दोन संख्यांचा लसावि २४० व मसावि ८ आहे. त्यापैकी एक संख्या ४० असल्यास दुसरी संख्या खालीलपैकी कोणती?

पर्याय (Options):
a
५६
b
३२
c
४८
✓ योग्य उत्तर
d
६४
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दुसरी संख्या = (२४० × ८) ÷ ४० = ६ × ८ = '४८'. पर्याय (C) '४८' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔