महासराव
महासराव

दोन संख्या 3 : 4 प्रमाणात असून त्यांचा मसावि 4 असल्यास त्या संख्या कोणत्या व त्यांचा लसावि कोणता ?

पर्याय (Options):
a
संख्या 8, 36 लसावि 84
b
संख्या 4, 12 लसावि 40
c
संख्या 12, 16 लसावि 48
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मसावी 4 ने गुणोत्तरास गुणल्यास त्या दोन्ही संख्या मिळतील गुणोत्तर 3 : 4 4 3 = 12 आणि 4 4 = 16, 12 व 16 चा लसावि = 48

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔