महासराव
महासराव

दिपा स्वातीच्या उजवी कडे बसली. प्रज्ञा स्वातीच्या डावी कड़े बसली. दिपा व सिता यांच्या मध्ये गिता बसली, तर मधोमध कोण बसलेआहे?

पर्याय (Options):
a
स्वाती
b
गिता
c
सिता
d
दिपा
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सर्व अटी पूर्ण करणारी व्यवस्था अशी आहे: प्रज्ञा – स्वाती – दिपा – गिता – सिता; त्यामुळे मधोमध दिपा बसलेला आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔