महासराव
महासराव

दिलेल्या समीकरणातील दोन चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल. ज्या चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल. असा योग्य पर्याय निवडा. 2 × 3 + 6 -12 ÷ 4 =17

पर्याय (Options):
a
X आणि +
✓ योग्य उत्तर
b
+ आणि -
c
+ आणि ÷
d
- आणि ÷
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
2 × 3 + 6 - 12 ÷ 4 = 17 या समीकरणात × आणि + चिन्हांची अदलाबदली केल्यास समीकरण बरोबर होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔