महासराव
महासराव

दिलेल्या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. सदोहर :

पर्याय (Options):
a
भर्ता
b
अमर
c
उदर
d
भ्राता
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'सहोदर' (किंवा सदोहर) म्हणजे एकाच मातेच्या उदरातून जन्मलेला बंधू किंवा 'भ्राता'.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा