महासराव
महासराव

दीपक दक्षिणेकडे गेला नंतर दोनदा त्यांच्या डावीकडे वळाला. नंतर उजवीकडे वळून चालू लागला तर दीपक कोणत्या दिशेला जात आहे ?

पर्याय (Options):
a
उत्तर
b
पूर्व
✓ योग्य उत्तर
c
पश्चिम
d
दक्षिण
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दक्षिणेकडे सुरूवात; डावीकडे दोनदा वळल्यावर पूर्व→उत्तर; नंतर उजवीकडे वळल्यावर पुन्हा पूर्व, म्हणून उत्तर = पूर्व, पर्याय B.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔