खालील विधाने विचारात घ्या.
अ. आंतरराष्ट्रीय व्यापार हा देश-देशातील वस्तू आणि सेवांच्या किमती मधील फरकांवर आधारित असतो.
ब. व्यापाराच्या अटी बस्तुच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्यांच्या किमतीच्या गुणोत्तरच्या संदर्भात धेतात.
क. आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहारतोलाच्या नोंदी दुहेरी नोंद पद्धतीने केल्या जातात. वर दिलेल्या विधान/विधानांपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? पर्यायी उत्तरे :
खालील विधाने विचारात घ्या.
अ. आंतरराष्ट्रीय व्यापार हा देश-देशातील वस्तू आणि सेवांच्या किमती मधील फरकांवर आधारित असतो.
ब. व्यापाराच्या अटी बस्तुच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्यांच्या किमतीच्या गुणोत्तरच्या संदर्भात धेतात.
क. आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहारतोलाच्या नोंदी दुहेरी नोंद पद्धतीने केल्या जातात. वर दिलेल्या विधान/विधानांपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? पर्यायी उत्तरे :
Consider the following statements :
a. International trade is based on differences in prices of goods and services from country to country.
b. The terms of trade refer to the exchange ratio of export and import goods or their price ratio.
c. The Balance of Payments record in International Trade is maintained in a standard double entry book-keeping method. Which of the statements given above are correct ? Answer Options :
योग्य उत्तर: पर्याय A — वरील सर्व सविस्तर स्पष्टीकरण: आंतरराष्ट्रीय व्यापार तुलनात्मक किंमत/खर्चातील फरकांवर आधारलेला असतो. Terms of Trade हे निर्यात किंमत निर्देशांक व आयात किंमत निर्देशांक यांच्या गुणोत्तराशी संबंधित असते. Balance of Payments मधील आंतरराष्ट्रीय व्यवहार दुहेरी नोंद पद्धतीने नोंदवले जातात. त्यामुळे अ, ब, क तिन्ही विधाने योग्य. परीक्षेसाठी लक्षात ठेवा: प्रश्न क्रमांक 55 मध्ये केवळ उत्तराचे अक्षर न पाठ करता त्यामागील मुख्य संकल्पना, संबंधित तथ्य/नियम आणि पर्यायांतील सूक्ष्म फरक लक्षात ठेवा.
All of the above matches the question. Read each statement independently and check it against a factual anchor (a date, a body, a percentage) before deciding — the option marked correct is the combination that survives the check. The three wrong options are the standard distractor set MPSC uses for this topic — one is a chronological neighbour, one is a thematic near-miss and one is a plausible-sounding invention.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
भारताचा परकीय व्यापार (Foreign Trade): रचना, दिशा, प्रमुख निर्यात-आयात वस्तू व देश, परकीय व्यापार धोरण (FTP २०२३) आणि SEZ कायदा
परकीय व्यापार (Foreign Trade) हा देशाच्या आर्थिक विकासाचा इंजिन मानला जातो. यामध्ये एका देशाने जगातील इतर देशांशी केलेल्...
व्यवहार तोल (Balance of Payments - BoP): चालू खाते वि. भांडवली खाते, रुपयाची परिवर्तनीयता (तारापोर समिती) व रुपया अवमूल्यन इतिहास
व्यवहार तोल (Balance of Payments - BoP) हे एका निश्चित कालावधीत (साधारणपणे १ आर्थिक वर्षात) देशातील रहिवासी आणि उर्वरित...
आंतरराष्ट्रीय वित्तीय व व्यापार संस्था: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF), जागतिक बँक गट (World Bank Group), WTO आणि ब्रिक्स बँक (NDB)
दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक आर्थिक स्थैर्य आणि पुनर्बांधणीसाठी जुलै १९४४ मध्ये अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर येथील ब्रेटन व...
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ. भारतातील कौटुंबिक क्ष...
0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे _____...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group B - संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा 2021 पेपर इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔'Gnutella' हे कोणत्या नेटवर्क स्ट्रॅटेजी मध्ये वापरतात ?
मागीतल्या नसलेल्या आणी मिळालेल्या ई मेल्सला काय म्हणतात ?
माहीती पाठविण्यापूर्वी तिचे तुकड्यात रूपांतर करण्यात येते, अश्या तुकड्यास काय म्हणतात ?
मॅक ओ.एस. एक्स सव्र्व्हर ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे.
कोणत्या नेटवर्क मध्ये सर्व नोडसला समान अधिकार असतात ?
इंन्टरनेट मध्ये जोडलेल्या संगणकास अॅडरेस असतो, त्यास म्हणतात.
📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔5.032 + 0.8 + 150.03 + 40 = ?
1 ते 30 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती ?
8 1/3, 3 4/5, 7 1/5 व 9 2/3 या संख्यांची सरासरी काढा ?
दोन लगतच्या झाडांमधील अंतर 2.5 मी. इतके असल्यास 75 मी. लांबीच्या रस्त्यावर एकूण किती झाडे लावावी लागतील ?
आई आणि मुलाचे वयाचे प्रमाण 7:3 आहे. जर त्यांच्या वयांची बेरीज 60 वर्षे असेल तर त्यांच्या वयातील फरक किती आहे ?
जर अ:क = 3:4 आणि ब:क = 8:9 तर अ:ब:क = ?