#40📅 MPSC Rajyaseva Mains P2 2024 Official Question Paper(2024) +1 गुण

'सर्व शिक्षा अभियाना' संदर्भात खालील विधान/विधाने विचारात घ्या.
अ. प्राथमिक शिक्षणाद्वारे सामाजिक न्याय वृद्धिंगत केला जातो.
ब. या अभियानात समाजाचा सहभाग महत्वाचा आहे.
क. मुलींच्या शिक्षणास प्राधान्य दिलेले आहे.
ड. या अभियानामध्ये केवळ स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकार यांचा समावेश आहे.
वरीलपैकी योग्य व अयोग्य विधाने ओळखा.

Consider the following statement/s regarding the 'Sarva Shiksha Abhiyan'.
A. Social justice is increased through primary education.
B. In this campaign, participation of the society is important.
C. Girl's education is given priority.
D. Only the local self-government and the state government participate in this campaign.
Select the correct and incorrect statements from above:

पर्याय (Options):
a
अ, ब, क बरोबर आणि ड चूक आहे
A, B, C are correct and D is incorrect
✓ योग्य उत्तर
b
ब, क बरोबर आणि अ, ड चूक आहे
B, C are correct and A, D are incorrect
c
ब, क, ड बरोबर आणि अ चूक आहे
B, C, D are correct and A is incorrect
d
अ, ब बरोबर आणि क, ड चूक आहे
A, B are correct and C, D are incorrect
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय १ (A) (अ, ब, क बरोबर आणि ड चूक आहे) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• सर्व शिक्षा अभियान (SSA):
• प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी २००१ मध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात हे अभियान सुरू झाले.
• विधाने 'अ', 'ब' आणि 'क' बरोबर आहेत: प्राथमिक शिक्षणातून सामाजिक न्याय साधणे, स्थानिक समुदायाचा सहभाग मिळवणे आणि मुलींच्या शिक्षणावर विशेष भर देणे ही अभियानाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
• विधान 'ड' चूक आहे: हे अभियान केंद्र पुरस्कृत असून यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था या तिन्हींची संयुक्त भागीदारी असते (केवळ राज्य व स्थानिक नाही).
• *निष्कर्ष: * अ, ब, क बरोबर आणि ड चूक आहे.
• महत्त्वाची टीप: सर्व शिक्षा अभियानात केंद्र, राज्य आणि स्थानिक संस्थांची संयुक्त भागीदारी असते व मुलींच्या शिक्षणावर भर असतो.

The correct answer is Option A (A, B, C are correct and D is incorrect).

Key Points:
• Sarva Shiksha Abhiyan (SSA):
• Launched in 2001 under Prime Minister Atal Bihari Vajpayee as India's flagship program for universalizing elementary education.
• Statement A, B, and C are correct: SSA emphasizes bridging gender and social category gaps (girl child education and SC/ST inclusion) to advance social justice, driven by massive community ownership and School Management Committees (SMCs).
• Statement D is incorrect: SSA is a Centrally Sponsored Scheme involving partnership and cost-sharing between the Central Government, State Governments, and Local Self-Governments (not 'only' state and local bodies).
• *Verdict: * Statements A, B, C are correct, and D is incorrect.
• Key Takeaway: SSA involves partnership between Centre, States, and Local Bodies with special focus on girl education.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'माहितीचा अधिकार कायदा, २००५ (Right to Information Act - RTI 2005)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Mains P2 2024 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔