भारतातील निवडणूक विषयक सुधारणांसंदर्भात खालील विधान/विधाने लक्षात घ्या.
अ. मतदारांना 2014 पासून नकाराधिकार (नोटा) उपलब्ध झाला.
ब. राजकीय पक्षांना जून 2014 पासून माहितीच्या अधिकार कक्षेत आणले गेले.
क. विजयी उमेद्वाराच्या 1/6 पेक्षा जास्त मते मिळविणाऱ्या उमेद्वाराची अनामत रक्कम जप्त केली जात नाही.
ड. तारकुंडे समितीने केलेल्या शिफारशीनुसार विविध स्तरावरील निवडणूकीतील अनामत रक्कम वाढविण्यात आली.
वरीलपैकी बरोबर व चूक विधाने ओळखा :
भारतातील निवडणूक विषयक सुधारणांसंदर्भात खालील विधान/विधाने लक्षात घ्या.
अ. मतदारांना 2014 पासून नकाराधिकार (नोटा) उपलब्ध झाला.
ब. राजकीय पक्षांना जून 2014 पासून माहितीच्या अधिकार कक्षेत आणले गेले.
क. विजयी उमेद्वाराच्या 1/6 पेक्षा जास्त मते मिळविणाऱ्या उमेद्वाराची अनामत रक्कम जप्त केली जात नाही.
ड. तारकुंडे समितीने केलेल्या शिफारशीनुसार विविध स्तरावरील निवडणूकीतील अनामत रक्कम वाढविण्यात आली.
वरीलपैकी बरोबर व चूक विधाने ओळखा :
Consider the following statement/s regarding the electoral reforms in India.
A. Voter's got the right of rejection (NOTA) from 2014.
B. Political parties have been brought under the Right to Information since June 2014.
C. The deposit of the candidate who gets more than 1/6th votes secured by the winning candidate is not forfeited.
D. As per the recommendation made by the Tarkunde Committee, the deposit amount for the various level elections has been increased.
Select the correct and incorrect statements from above :
आयोगाच्या अधिकृत अंतिम उत्तरतालिकेनुसार हा प्रश्न रद्द (#) करण्यात आला आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• प्रश्नाची स्थिती: अंतिम उत्तरतालिकेनुसार हा प्रश्न रद्द (#) करण्यात आला आहे.
• रद्द करण्याचे कारण: लोकप्रतिनिधी कायदा कलम १५८ नुसार अनामत रक्कम वाचवण्यासाठी मतदारसंघातील 'एकूण वैध मतांच्या १/६ मते' मिळवणे आवश्यक असते (विजयी उमेदवाराच्या मतांच्या १/६ नव्हे). राजकीय पक्षांना RTI अंतर्गत आणण्याबाबतही कायदेशीर वाद असल्याने पर्यायांमधील त्रुटींमुळे आयोगाने हा प्रश्न रद्द केला.
• महत्त्वाची टीप: एकूण वैध मतांच्या १/६ पेक्षा कमी मते मिळाल्यास अनामत रक्कम जप्त होते. प्रश्न रद्द (#).
This question was cancelled (#) in the official MPSC final answer key.
Key Points:
• Question Status: CANCELLED (#) in the Final Answer Key.
• Reason for Cancellation: Statement C is legally flawed (under Section 158 of RPA 1951, security deposit is saved if a candidate polls more than 1/6th of total valid votes polled in the constituency, NOT 1/6th of votes secured by the winning candidate). Statement B is incorrect as political parties successfully resisted inclusion under RTI. Conflicting phrasing among standard options caused MPSC to cancel the question.
• Key Takeaway: Security deposit is forfeited if candidate fails to secure 1/6th of total valid votes polled. Cancelled by MPSC (#).
या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'माहितीचा अधिकार कायदा, २००५ (Right to Information Act - RTI 2005)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज
सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा
भारतीय निर्वाचन आयोगासंदर्भात खालील विधान / विधाने विचारात घ...
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्राथमिक उद्देश काय आहे ?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Mains P2 2024 Official Question Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔Choose the correct question tag to fill in the blank.
I am the happiest man in my town, ________?
A hardware or software device that is able to modify data according to instructions is called a ________.
Choose the correct word from the following:
After the word, four meanings are given. Choose the correct alternative from the following:
Directory
Choose the correct meaning from the following:
'to dictate letters' mean
The underlined idiom in the following sentence means
People these days want to be rich overnight; naturally they try to earn money by hook or crook.
Which one of the following is closest to the opposite in meaning of the word, 'definite'?
