महासराव
महासराव

हिरवा (G), निळा (B) आणि लाल (R) अशा तीन रंगांच्या मण्यांच्या माळेचा क्रम खालीलप्रमाणे विचारात घ्या: X = GGBRBRRBBR Y = GBRRBRBBRG Z = RBBRGGBRBR माळेचे पहिले आणि शेवटचे मणी एकमेकांना जोडून तयार केलेल्या माळांपैकी कोणत्या दोन माळा अगदी एकसारख्या (समान) असतील?

Consider the following order of a string of pebbles of three colours, Green (G), Blue (B) and Red (R): X = GGBRBRRBBR Y = GBRRBRBBRG Z = RBBRGGBRBR Which two of them gives us identical necklaces prepared by just making the first and last pebbles of the string adjacent?

पर्याय (Options):
a

X आणि Y

X and Y

b

Y आणि Z

Y and Z

c

X आणि Z

X and Z

✓ योग्य उत्तर
d

यांपैकी कोणतीही समान नाही

None of them are identical

अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

वृत्ताकार चक्राकार फिरवल्यास (Circular shift): X = GGBRBRRBBR Z ला ४ स्थानांनी चक्राकार फिरवल्यास (RBBRGGBRBR $\rightarrow$ GGBRBRRBBR) ते तंतोतंत X शी जुळते. म्हणून X आणि Z पासून एकसारख्या माळा तयार होतील.

Treating the sequences as circular necklaces, shifting string Z cyclically produces the exact pebble sequence of string X, making X and Z identical.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Pre 2021 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्याची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती?

उत्तर पहा ➔
2

झुरळाचे 'पेरीप्लॅनेटा' (Periplaneta) हे प्रजाती नाव (Generic name) कोणी दिले?

उत्तर पहा ➔
3

भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग तीन वेळा (2019 ते 2021) स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले?

उत्तर पहा ➔
4

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) स्थापना कधी झाली ?

उत्तर पहा ➔
5

अरूणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. तसेच सचिनने एका दिवसात केलेले काम हे राहूलने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. जर राहूल एकटा ते काम 14 दिवसात पूर्ण करू शकतो तर अरूण, सचिन आणि राहूल मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करतील?

उत्तर पहा ➔
6

2021 – 22 चा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे मराठी साहित्यिक कोण होते?

उत्तर पहा ➔

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔