मोटारगाडी A ताशी १६० कि.मी. वेगाने धावते, तर मोटारगाडी B ताशी १४० कि.मी. वेगाने धावते. दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावत असून गाडी B ही गाडी A च्या ८० कि.मी. पुढे आहे, तर गाडी A ला गाडी B ला गाठण्यास किती वेळ लागेल?

Car A travels at 160 km/h and Car B travels at 140 km/h. Both are moving in the same direction, and Car B is 80 km ahead of Car A. How much time will Car A take to catch Car B?
पर्याय (Options):
a
४ तास
4 hours
✓ योग्य उत्तर
b
२.५ तास
2.5 hours
c
१ तास
1 hour
d
१५ तास
15 hours
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

स्पष्टीकरण:
दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात असल्यामुळे सापेक्ष वेग (Relative Speed):
$$सापेक्ष वेग$ = 160 - 140 = 20$ कि.मी./तास$$
दोन्ही गाड्यांमधील अंतर $= 80$ कि.मी.$
$$लागणारा वेळ$ = \frac{$अंतर$}{$सापेक्ष वेग$} = \frac{80}{20} = 4$ तास$$
म्हणून मोटारगाडी A ला B पर्यंत पोहोचण्यास ४ तास लागतील. पर्याय (a) योग्य आहे.

Explanation:
Since both cars travel in the same direction, the relative speed is:
$\text{Relative Speed} = 160 - 140 = 20\text{ km/h}$
Distance between them $= 80\text{ km}$
$\text{Time} = \frac{\text{Distance}}{\text{Relative Speed}} = \frac{80}{20} = 4\text{ hours}$
Hence, option (a) is correct.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा