📅SRPF GR 1 Pune Paper 2024Google वर फॉलो करा

A ही मोटार B या मोटारीच्या पुढे 600 मीटर अंतरावर आहे. त्या दोन्ही मोटारींचा वेग अनुक्रमे 40 आणि 60 कि.मी प्रती तास इतका आहे. जर त्या दोन्ही मोटारी एका मागे एक धावत असतील तर त्या एकमेकींना किती वेळानंतर भेटतील?

Car A is 600 meters ahead of car B. Their speeds are 40 km/h and 60 km/h respectively. How long will it take for them to meet?
पर्याय (Options):
a
108 मिनिट
108 minutes
b
1 मि. 48 सेकंद
1 min. 48 seconds
✓ योग्य उत्तर
c
2 मि. 48 सेकंद
2 min. 48 seconds
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

सापेक्ष वेग = $60 - 40 = 20$ किमी/तास = $20 \times \frac{5}{18} = \frac{50}{9}$ मी/से. वेळ = $600 / (\frac{50}{9}) = 108$ सेकंद = 1 मिनिट 48 सेकंद.

Relative velocity = $60 - 40 = 20$ km/h = $20 \times \frac{5}{18} = \frac{50}{9}$ m/s. Time = $600 / (\frac{50}{9}) = 108$ seconds = 1 minute 48 seconds.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा