काळी मृदा सुपिक असते, कारण
अ. ओलावा टिकवून धरण्याची क्षमता जास्त
ब. चुन्याचे प्रमाण अधिक
क. चिकण मातीचे प्रमाण जास्त
ड. पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम कार्बोनेट
काळी मृदा सुपिक असते, कारण
अ. ओलावा टिकवून धरण्याची क्षमता जास्त
ब. चुन्याचे प्रमाण अधिक
क. चिकण मातीचे प्रमाण जास्त
ड. पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम कार्बोनेट
Black soils are fertile because they have
a. More moisture holding capacity
b. More ratio of calcium
c. More ratio of alluvial soil / clay content
d. Sufficient magnesium carbonate
योग्य उत्तर पर्याय ४ (D) (अ, ब, क आणि ड) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• टीप: आयोगाच्या अंतिम उत्तरतालिकेत हा प्रश्न रद्द (#) करण्यात आला आहे.
• बेसाल्ट खडकांपासून तयार झालेली काळी मृदा (रेगूर) अतिशय सुपीक असते.
• यात चिकणमातीचे प्रमाण जास्त असते, ओलावा टिकवून धरण्याची क्षमता उत्तम असते, आणि कॅल्शियम कार्बोनेट, चुना व मॅग्नेशियमचे प्रमाण मुबलक असते.
• मात्र यात नायट्रोजन व स्फुरदची कमतरता असते.
• उजळणी टीप:
• काळी मृदा (रेगूर) ओलावा टिकवून ठेवते व कॅल्शियम कार्बोनेट समृद्ध असते (प्रश्न रद्द).
The correct answer is Option D (a, b, c and d).
Key Points:
• Note on Question: MPSC cancelled this question (#) in the final answer key due to printing discrepancy in options/translation.
• Black Soil (Regur Soil) formed from basalt rocks is exceptionally fertile.
• Key features: Extremely high clay content, high moisture retention capacity, rich in Calcium Carbonate, Lime, Potash, and Magnesium Carbonate.
• It is deficient in Nitrogen, Phosphorus, and Organic/Humus matter.
• Revision Note:
• Question cancelled by MPSC; Black soil has high clay, high moisture retention, and rich calcium carbonate.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राचे हवामान, पर्जन्यमान व वनांचे प्रकार' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते ?
तांबड्या मृदेसंदर्भातील विधाने पहा : अ. ह्यूमसचे प्रमाण जास्...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group B (ASO) Prelims 2015 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :