महासराव
महासराव

बीसीसीआय या संस्थेचे प्रशासन स्वच्छ व पारदर्शक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणती समिती नेमली होती?

पर्याय (Options):
a
लोढा समिती
✓ योग्य उत्तर
b
ठाकूर समिती
c
मुदगल समिती
d
स्वामीनाथ समिती
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
बीसीसीआयच्या प्रशासकीय सुधारणांसाठी सर्वोच्च न्यायालयाने न्या. आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली 'लोढा समिती' नेमली होती. पर्याय (A) 'लोढा समिती' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा