#69📅 Jalgaon Police Bharti Paper(2024) +1 गुण

भुषणला दरवर्षी 10% पगारवाढ मिळते. त्याचा पगार सन 2024 मध्ये 20,000 रु. आहे, तर सन 2025 मध्ये त्याचा पगार किती होईल?

Bhushan gets a 10% hike yearly. If his 2024 salary is Rs. 20,000, what will be his 2025 salary?
पर्याय (Options):
a
1) 21,000 रु.
1) 21,000 Rs.
b
2) 22,000 रु.
2) 22,000 Rs.
✓ योग्य उत्तर
c
3) 24,000 रु.
3) 24,000 Rs.
d
4) 21,500 रु.
4) 21,500 Rs.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

$20,000 + (20,000 \times 10/100) = 22,000$ रु.

$20,000 + (20,000 \times 10/100) = 22,000$ Rs.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा