#68📅 Jalgaon Police Bharti Paper(2024) +1 गुण

एका आयताची लांबी 8 सें.मी. आहे आणि रुंदी 5 सें.मी. आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?

A rectangle has length 8 cm and width 5 cm. What is its area?
पर्याय (Options):
a
1) 40 सें.मी.
1) 40 cm.
b
2) 40 चौ. सें.मी.
2) 40 Sq. cm
✓ योग्य उत्तर
c
3) 40 मी.मी.
3) 40 mm.
d
4) 40 चौ.मी.
4) 40 sq.m.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

आयताचे क्षेत्रफळ = लांबी $\times$ रुंदी = $8 \times 5 = 40$ चौ. सें.मी.

Area of ​​rectangle = length $\times$ width = $8 \times 5 = 40$ sq. cm

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा