महासराव
महासराव

भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण?

पर्याय (Options):
a
पंडित बाळशास्त्री जोशी
b
पंडित लक्ष्मणशास्त्री जोशी
c
पंडित विष्णुशास्त्री जोशी
d
पंडित महादेवशास्त्री जोशी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणाऱ्या दहा खंडांतील 'भारतीय संस्कृती कोश' या महाकोशाचे संपादन पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔