महासराव
महासराव

भारतीय लष्कराने……..रोजी गोवा पोर्तुगिजाच्या ताब्यातुन मुक्त केला.

पर्याय (Options):
a
19 नोव्हेंबर 1960
b
19 जानेवारी 1962
c
19 जुलै 1963
d
19 डिसेंबर 1961
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय लष्कराने 19 डिसेंबर 1961 रोजी 'ऑपरेशन विजय' चालवून गोवा पोर्तुगिज ताब्यातून मुक्त केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔