महासराव
महासराव

भारतातील कोणत्या राज्यास सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?

पर्याय (Options):
a
कर्नाटक
b
गुजरात
✓ योग्य उत्तर
c
तामिळनाडू
d
महाराष्ट्र
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतात सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा (सुमारे १६०० किमी) 'गुजरात' राज्याला लाभलेला आहे. पर्याय (B) 'गुजरात' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा