महासराव
महासराव

भारतातील दिल्ली-मुंबई औद्यागिक कॉरीडार हा खालीलपैकी कोणत्या देशाच्या तांत्रिक व आर्थिक सहाय्याने उभारण्यात येत आहे?

पर्याय (Options):
a
रशिया
b
चीन
c
साऊथ कोरिया
d
जपान
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC) हा महाप्रकल्प जपान देशाच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्याने उभारला जात आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔